Akshar E-masik July 2015: Akshar E-masik July 2015
Type
Price
Date
Current Price
Out Of Stock
2023-10-28
Highest Price
-
-
Lowest Price
-
-

Akshar E-masik July 2015: Akshar E-masik July 2015

à¤à¤°à¤¾à¤ à¥€ साहित्यासाठी अक्षर ई-à¤à¤¾à¤¸à¤¿à¤•à¤¾à¤šà¤¾ नचिकेत à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¨à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ à¤à¥à¤°à¤¾à¤°à¤‚भ
à¤à¥à¤¸à¥à¤¤à¤• à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¨ क्षेत्रात अनेक वर्षांà¤à¤¾à¤¸à¥‚न कार्यरत असलेल्या नाà¤-à¤à¥‚रच्या नचिकेत à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¨à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ जुलै à¤à¤¾à¤¸à¥‚न अक्षर हे ई-à¤à¤¾à¤¸à¤¿à¤• à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¿à¤¤ करण्यात येणार आहे. जà¤-भरातील à¤à¤°à¤¾à¤ à¥€à¤¤à¥€à¤² à¤à¥à¤°à¤¸à¥à¤¥à¤¾à¤à¤¿à¤¤ आणि नवीन लेखकांसाठी हे हक्काचे à¤à¤°à¤¾à¤ à¥€ साहित्याचे ई-व्यासà¤à¥€à¤  राहणार आहे, असे नचिकेत à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¨à¤¾à¤šà¥‡ श्री. अनिल सांबरे यांनी सांà¤-ितले. नचिकेत à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¨à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ 500 ई-बुक निर्à¤à¤¿à¤¤à¥€à¤šà¤¾ टà¤à¥à¤à¤¾ à¤-ाठल्यानंतर हा ई-à¤à¤¾à¤¸à¤¿à¤•à¤¾à¤šà¤¾ उà¤à¤•à¥à¤°à¤ सुरू करण्याचे ठरविण्यात आले, असे ते à¤à¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡.
* विज्ञान कथा * रहस्य कथा * युद्ध कथा * ऐतिहासिक कथा * à¤-ूठकथा * सत्य कथा * ललित कथा * लघु कथा * कादंबरी * à¤à¥à¤°à¤µà¤¾à¤¸ वर्णन * धार्à¤à¤¿à¤•/आध्यात्à¤à¤¿à¤• साहित्य * अनुवाद साहित्य * वैचारिक/साहित्यिक/सांस्कृतिक/राजकीय लिखाण इ. साहित्याला अक्षरà¤à¤§à¥à¤¯à¥‡ स्थान à¤à¤¿à¤³à¥‡à¤², असे सांà¤-ून श्री. सांबरे à¤à¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡. सर्व à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ साहित्याचा सà¤à¤¾à¤µà¥‡à¤¶ असणारे हे ई-à¤à¤¾à¤¸à¤¿à¤• विविध साईटवर/à¤à¥à¤²à¥…टफॉर्à¤à¤µà¤° विक्री/वितरणासाठी उà¤à¤²à¤¬à¥à¤§ राहणार आहे.
लेख/कथा स्वरूà¤à¤¾à¤¤ लिहिणार्€à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ à¥€ हा एक चांà¤-ला à¤à¤°à¥à¤¯à¤¾à¤¯ ठरेल, असे à¤à¤¤à¤¹à¥€ त्यांनी व्यक्त केले. à¤à¤¾à¤¹à¤¿à¤œà¥‡ तो अंक विकत घेऊन आà¤à¤²à¥à¤¯à¤¾ लॅà¤à¤Ÿà¥‰à¤à¤µà¤° कॉà¤à¥à¤à¥à¤¯à¥à¤Ÿà¤°à¤µà¤° किंवा टॅब/à¤à¥‹à¤¬à¤¾à¤ˆà¤²à¤µà¤° वाचण्याचा आनंद आता कोणालाही घेता येईल.
नवीन à¤à¤¿à¤à¥€ ही टॅब/लॅà¤à¤Ÿà¥‰à¤à¤µà¤° à¤à¤°à¤¾à¤ à¥€ वाचणारी आहे. त्यांच्याà¤à¤°à¥à¤¯à¤‚त à¤à¤°à¤¾à¤ à¥€ साहित्य à¤à¥‹à¤¹à¤šà¤µà¤¾à¤¯à¤šà¥‡ असेल तर ई-à¤à¤¾à¤¸à¤¿à¤•à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ à¤à¤°à¥à¤¯à¤¾à¤¯ नाही, असे सांà¤-ून श्री. अनिल सांबरे à¤à¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, "à¤à¤¾à¤-ील 100 वर्षांत जे काठविविध à¤à¤°à¤¾à¤ à¥€ à¤à¤¾à¤¸à¤¿à¤•à¤¾à¤‚नी केले तेच काठआता याà¤à¥à¤à¥‡ ई-à¤à¤¾à¤¸à¤¿à¤• करणार आहे, à¤à¥à¤¹à¤£à¥‚न आà¤à¥à¤¹à¥€ अक्षर ई-à¤à¤¾à¤¸à¤¿à¤• à¤à¥à¤°à¤¾à¤°à¤‚भ करीत आहोत."
अक्षर ई-à¤à¤¾à¤¸à¤¿à¤•à¤¾à¤à¤§à¥à¤¯à¥‡ सर्व लोकांकडून येणार्€à¤¯à¤¾ सर्व à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤°à¤¾à¤ à¥€ साहित्याचे स्वाà¤-त आहे. अक्षर चा दीà¤à¤¾à¤µà¤²à¥€ विशेषांकही à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¿à¤¤ होणार आहे. तसेच वेळोवेळी विविध साहित्य à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤¾à¤µà¤° वाहिलेले विशेषांक à¤à¤£ à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¿à¤¤ होणार आहेत. भारतभरातील तसेच जà¤-भरातील à¤à¤°à¤¾à¤ à¥€ à¤à¤¾à¤£à¤¸à¤¾à¤šà¥‡, à¤à¤°à¤¾à¤ à¥€ साहित्याचे ई-व्यासà¤à¥€à¤  उभारण्याचा नचिकेत à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¨à¤¾à¤šà¤¾ हा à¤à¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ आहे, अशी à¤à¤¾à¤¹à¤¿à¤¤à¥€ त्यांनी दिली.
सर्व à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤°à¤¾à¤ à¥€ साहित्यिकानी/नवोदितांनी अक्षर साठी आà¤à¤²à¥‡ नवीन साहित्य à¤à¤¾à¤ à¤µà¤¾à¤µà¥‡ आणि जà¤-भर à¤à¥‹à¤¹à¤šà¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेवटी श्री. अनिल सांबरे यांनी केले आहे.
अक्षर à¤à¤¾à¤¸à¤¿à¤• संदर्भात अधिक à¤à¤¾à¤¹à¤¿à¤¤à¥€à¤¸à¤¾à¤ à¥€ नचिकेत à¤à¥à¤°à¤•à¤¾à¤¶à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ nachiketprakashan.com या साईटला भेट द्यावी किंवा 9225210130 वर संà¤à¤°à¥à¤• साधावा, असे त्यांनी à¤à¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡ आहे.

  • BindingKindle Edition
  • EditionI
  • FormatKindle eBook
  • IsAdultProduct
  • LabelNachiket Prakashan
  • ManufacturerNachiket Prakashan
  • NumberOfPages140
  • ProductGroupeBooks
  • ProductTypeNameABIS_EBOOKS
  • PublicationDate2015-07-17
  • PublisherNachiket Prakashan
  • ReleaseDate2015-07-17
  • StudioNachiket Prakashan
  • TitleAkshar E-masik July 2015: Akshar E-masik July 2015